Responsive Ad Code Here

नंदुरबार जिल्ह्यातील MCQ Questions


Question-1 :
शिवण मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे ?
A.   अक्राणी
B.   अक्कलकुवा
C.   नंदुरबार
D.   तळोदा


Question-2 :
. . . . . . . हे जिल्ह्यातील प्रमुख वस्त्रोद्योग क्षेत्र आहे .
A.   शहादा
B.   नंदुरबार
C.   नवापूर
D.   तळोदा


Question-3 :
सातपुडा तापी परिसर साखर कारखाना कोणत्या तालुक्यात आहे ?
A.   तळोदा
B.   शहादा
C.   नवापूर
D.   अक्राणी


Question-4 :
नंदुरबार जिल्ह्याची सरासरी साक्षरता किती आहे ?
A.   ५९ . १६ %
B.   ७४ . १२ %
C.   ६४ . ४ %
D.   ८१ . २ %Question-5 :
पुष्प दंतेश्वर सहकारी साखर कारखाना कोणत्या तालुक्यात आहे ?
A.   शहादा
B.   नंदुरबार
C.   तळोदा
D.   अक्राणी


Question-6 :
. . . . . . . . . हे जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव आहे .
A.   लोणखेडा
B.   सारंगखेडा
C.   वरवली
D.   पळसखेड


Question-7 :
आदिवासी सहकारी साखर कारखाना कोणत्या तालुक्यात आहे ?
A.   तळोदा
B.   अक्कलकुवा
C.   नंदुरबार
D.   नवापूर


Question-8 :
नंदुरबार जिल्ह्याचे स्त्री - पुरुष प्रमाण किती आहे ?
A.   ९३२
B.   ८४६
C.   ८४६
D.   ९७८


Question-9 :
. . . . . . . हे नंदुरबारसाठी सर्वांत जवळचे विमानतळ आहे . 
A.   अहमदाबाद
B.   सुरत
C.   भोपाळ
D.   मुंबई


Question-10 :
जनगणना २०११ प्रमाणे जिल्ह्यात एकूण किती गावे आहेत ?
A.   ५८४
B.   ६७४
C.   ९४३
D.   ९१४


Post a Comment

0 Comments