MARATHI GRAMMAR TEST SERIES 2021 | मराठी व्याकरण सराव टेस्ट | Marathi Grammar Quiz With AnswersQuestion-1 :
 'आधीच उल्हास,त्यात ..........मास' म्हण पूर्ण करा.
A.   श्रावण
B.   पौष
C.   वैशाख
D.   फाल्गुन


Question-2 :
'त्याच्या तालावर पाकोळ्या नाचतात आणि पाखरे त्यांची साथ करतात' - वाक्यप्रकार ओळ्ख.
A.   केवल
B.   मिश्र
C.   संयुक्त
D.   गौण


Question-3 :
वाक्यातील कर्ता ओळखा. " मी त्याचे उत्तर ऐकले."
A.   मी
B.   त्याचे
C.   मी त्याचे
D.   उत्तर


Question-4 :
'डोळे निवने' या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.
A.   स्वच्छ दिसणे
B.   समाधान होणे
C.   इच्छा पूर्ण करणे
D.   बरे वाटणे


Question-5 :
'धर्मीवाचक' नामे कशास म्हणतात ?
A.   सामान्यनामे व सर्वनामे
B.   सर्वनामे व विशेषणे
C.   विशेषनामे व सर्वनामे
D.   सामान्यनामे व विशेषनामे


Question-6 :
'पाडले' या शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवतो ?
A.   सिद्ध क्रियापद
B.   प्रयोजक क्रियापद
C.   साधित क्रियापद
D.   शक्य क्रियापद


Question-7 :
'तो अभ्यास करत असेल ' या वाक्यातील काळ ओळखा.
A.   पूर्ण भविष्यकाळ
B.   अपूर्ण भविष्यकाळ
C.   साधा भविष्यकाळ
D.   यापैकी नाही


Question-8 :
योग्य शब्दसमूह निवडा.
A.   फुलांचा घड
B.   खेळाडूंचा काफिला
C.   गुरांचा थवा
D.   नोटांचे बंडल


Question-9 :
खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द ओळखा.
A.   आडनाव
B.   भवितव्य
C.   विज्ञान
D.   प्रगती


Question-10 :
शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला________म्हणतात.
A.   शब्दरचना
B.   शब्दशक्ती
C.   खंबीरपणा
D.   शब्दसिद्धी


Question-11 :
व्यंजन कशाला म्हणतात ? खालीलपैकी अचूक पर्याय लिहा.
A.   ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो.
B.   स्वर नाहीत ते.
C.   ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही.
D.   जे संकप असतात


Question-12 :
खालीलपैकी उपसर्गघटीत शब्द ओळख.
A.   लेखक
B.   दाता
C.   आजन्म
D.   खोदाईQuestion-13 :
'अं' व 'अः' या दोन वर्णांना ........असे म्हणतात.
A.   स्वरादी
B.   व्यंजन
C.   अर्धस्वर
D.   स्वर


Question-14 :
मराठी मुळाक्षरात _______ हे व्यंजन स्वतंत्र आहे.
A.  
B.  
C.  
D.  


Question-15 :
वाक्याचा प्रकार सांगा "पानांमुळे झाडे श्वास घेतात."
A.   प्रश्नार्थी
B.   विधानार्थी
C.   नकारार्थी
D.   उद्गारार्थी


Question-16 :
वाक्यातील कर्ता ओळखा. "त्याला जरा गंमत वाटली."
A.   वाटली
B.   त्याला
C.   जरा
D.   गंमत


Question-17 :
वाक्यातील कर्ता ओळखा. "गावात लोक त्याची चर्चा करीत"
A.   गावात
B.   चर्चा
C.   लोक
D.   त्याची


Question-18 :
वाक्यातील कर्ता ओळखा. "बादशहाखान हे नाव तुम्ही ऐकले असेल."
A.   बादशहाखान
B.   नाव
C.   असेल
D.   हे नाव


Question-19 :
'राजवाडा' हा कोणता समास आहे ?
A.   तत्पुरुष समास
B.   द्वंद्व समास
C.   बहुव्रीही समास
D.   अव्ययीभाव समास


Question-20 :
पुढील सामासिक शब्दातून इतरेतर द्वंद्व समास ओळखा.
A.   कृष्णार्जुन
B.   घरदार
C.   खरेखोटे
D.   शुभयोग


Post a Comment

0 Comments